ylliX - Online Advertising Network

वडील राज ठाकरेंनाच ८४ लाखांचं कर्ज, दादरच्या स्टेट बँकेत १०७ खाती, अमित ठाकरेंची संपत्ती किती?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सोमवारी लक्षणीय ठरले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र . अमित हे मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. अमित यांच्याकडे एकूण १२.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर दादरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत १०७ खाती असून त्यात ५.९३ कोटी रुपये जमा आहेत. अमित […]