ylliX - Online Advertising Network

'सलमान खानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात माफी मागावी', भजनसम्राट अनुप जलोटांचा भाईजानला सल्ला

मुंबई – सध्या कठीण काळातून जात आहे. भाईजानला सातत्याने धमक्या येत असून त्याच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला. अलीकडेच त्यांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. जर सलमान खानने काळवीट मारलं असेल तर त्याने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, असं लॉरेन्स […]