मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार कामगिरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरुन पेच कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री सर्वोच्च पदावर कायम राहण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्वाधिक जागा जिंकणारा मुख्यमंत्रिपदाचा त्याग पुन्हा एकदा करण्यास तयार नाही. बिहार पॅटर्न राबवून शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, असा आग्रह शिवसेना नेत्याकडून धरला जात आहे. त्यानंतर आता शिंदेंच्या […]