उज्जैन : फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या चुकीच्या ऑर्डर्सची अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी सतना येथील एका ब्राह्मण कुटुंबाला डॉमिनोजकडून नॉनव्हेज पिझ्झा डिलिव्हर्ड करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. उज्जैनमध्ये शाहाकारी ऑर्डर केल्यानंतर पार्सलमध्ये नॉनव्हेज आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यानंतर ग्राहकाने अन्न विभागाकडे याबाबत तक्रार केली. […]