वॉशिंग्टन: रशियाच्या लष्करी-औद्योगिक तळांना मदत केल्याप्रकरणी अमेरिकेने जगभरातील २७५ व्यक्ती आणि घटक यांच्यावर निर्बंध लागू केले असून यामध्ये १५ भारतीय कंपन्या/घटकांचा समावेश आहे. रशियाला युद्धासाठी निकडीचे असलेले अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणे यांचा पुरवठा केल्याप्रकरणी चीन, स्वित्झर्लंड, थायलंड आणि तुर्की यांच्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या वित्त विभागाने गुरुवारी निवेदनाद्वारे दिली.अमेरिकेच्या वित्त विभागाने जारी […]