मुंबई: नुकतीच नवरात्र संपली आणि दसराही महागाईतच पार पडला. सणासुदीत सोन्याच्या दागिन्यांना भरघोस मागणी असल्याने सोन्याचे दर काहीचा काही वाढलेले पाहायला मिळाले. दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लोकांनी आर्वजून सोन्याचे दागिने बनवतं असल्याने सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. सोन्याच्या दरात उतार जरी होत असला तरी भाव […]