नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल स्थिर गतीने सुरू असल्याने जगासाठी ही ‘स्वीट स्पॉट’ असल्याचे मूडीज् रेटिंग्जने शुक्रवारी म्हटले. असे असले तरी, देशात चलनवाढीचा धोका असून रिझर्व्ह बँकेकडून अधिक कडक पतधोरण राबवले जाण्याची शक्यताही मूडीजने वर्तवली.देशात कृषी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्रही वाढले आहे. पिक मोठ्या प्रमाणावर येणार असल्यामुळे येत्या काळात किरकोळ महागाई […]